मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकने फेब्रुवारी २०२०मध्ये प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली.... मानसीनं प्रदीपसोबतचं आपलं नातं सर्वांसमोर आणलं प्रदीप खरेरा हा खरतर इंटरनॅशनल बॉक्सर असून तो अभिनय व मॉडलिंगदेखील करतो....हे दोघंची सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असतात आपल्या चाहत्यांशी त्यांनी चांगलाच संपर्क या सोशल मिडियाच्या माध्यमातून ठेवला आहे...
यांनी त्यांचा चांगलाचा चाहता वर्ग देखिल निर्माण केला आहे..

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber